या चार गोष्टींचा आहारामध्ये नक्की करा समावेश, वजनाचा काटा वेगाने होईल कमी

अनेकजन वजन कमी करण्यासाठी पोटभर जेवत नाहीत. मात्र अशा प्रकारे भूक मारल्याने खरच कमी होतं का? वाढता लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात चार अशा गोष्टींचा समावेश करा. चार पदार्थ तुम्ही जास्त प्रमाणात खाल्ल्याने तुमचं वाढणार नाही. हे पदार्थ कोणते आहेत जाणून घ्या.

| Updated on: Jun 07, 2024 | 5:04 PM
सर्वात पहिलं म्हणजे काकडी, वजन कमी करण्यासाठी तुम्ही काकडीचा आहारामध्ये समावेश करा. काकडी खाल्ल्याने तुमची भूक भागेल. काकडीमध्ये कमी प्रमाणात उष्णता असते. त्यासोबतच त्यामध्ये फायबर असते आणि काकडी खाल्ल्याने पाण्याची कमतरताही पूर्ण होते.

1 / 4
काकडीनंतर टरबूज म्हणजेच आपल्याकडे त्याला कलिंगडही बोललं जातं.  कलिंगड खाल्ल्याने तुमचं पोट भरते आणि वजनही कमी होते. भूक लागल्यावर एक प्लेट कलिंगड खाल्ले तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होईल. कमी कॅलरी आणि फायबरचेही प्रमाण कलिंगडमध्ये असलेले पाहायला मिळते.

2 / 4
मखाणा तुम्ही नाश्त्यामध्येही खाल्लात तर हासुद्धा एक चांगला पर्याय आहे. भूक लागली असेल तर मखाणा खाल्लात तर आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. एक प्लेट मखाणा खाल्ला तरी तुमच्यासाठी फायद्याचं ठरेलं. वजन कमी करण्यासाठी मखाणा चांगला पर्याय आहे.

3 / 4
वजन कमी करण्यासाठी जेवणाची वेळ सोडून बाकी ज्या वेळेत भूक लागते तेव्हा मिक्स सॅलडचा खाण्यामध्ये समावेश करावा. मिक्स सॅलडमध्ये  काकडी, टोमॅटो  आणि लेट्युस खाऊ शकता. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे वनज कमी कऱण्यासाठी फायदेशीर ठरतं आणि भूकही भागून जाते.

4 / 4
Follow us
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.