तर अभिनेत्री सारा अली खाननं एक वेळा नाही तर या अनलॉकमध्ये दोन वेळा मालदीव सफर केली आहे. या ट्रीपदरम्यात तिनं प्रचंड धमाल केली.
लॉकडाऊननंतर अनेक बॉलिवूड कलाकार मालदीवला हजेरी लावली होती. त्यानंतर आता साराही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.
विशेष म्हणजे सुट्ट्या एन्जॉय करताना ती सोशल मीडियावरही फार अॅक्टिव्ह दिसत आहे.
आता सारानं हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
दरम्यान नुकतंच सारा अली खान कुली नंबर वन या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.