Manasi Joshi : सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारी ते वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन, जगात रोशन करतोय भारताचे नाव

भारताच्या मानसी जोशीने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. एका अपघाताने मानसी इंजिनियर ते बॅडमिंटनपटू झाली. मानसी आज 11 जून रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

| Updated on: Jun 11, 2022 | 11:00 AM
2019 मध्ये पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियन बनली. बॅडमिंटनमध्ये विश्वविजेती ठरणारी ती एकमेव खेळाडू होती. ती वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर पाच दिवसांनी भारताच्या मानसी जोशीने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. एका अपघाताने मानसी इंजिनियर ते बॅडमिंटनपटू झाली. मानसी आज 11 जून रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. (Photo Manasi Joshi Instagram)

1 / 5
मूळची महाराष्ट्रातील मानसी जोशीला लहानपणापासूनच बॅडमिंटनची आवड होती. शाळेत असतानाच ती जिल्हा स्तरावर बॅडमिंटन खेळायची. तिचं लक्ष सॉफ्टवेअर इंजिनीअरिंगमध्ये करिअर करण्यावर होतं आणि तिने तिचे हे स्वप्न पूर्ण केले. मात्र, 2011 मध्ये घडलेल्या एका प्रसंगाने तिचे आयुष्यच बदलून गेले. (Photo Manasi Joshi Instagram)

2 / 5
2011 मध्ये मानसीला एका रस्ता अपघाताचा सामना करावा लागला होता. ती तिच्या स्कूटीवरून कुठेतरी जात होती आणि त्याच दरम्यान तिला ट्रकने धडक दिली. या अपघातात ती गंभीर जखमी झाली. डॉक्टरांना सुमारे 12 तास शस्त्रक्रिया करावी लागली, तिचा एक पाय कापला गेला आणि तिचे प्राण वाचले. यादरम्यान ती जवळपास 50 दिवस रुग्णालयात राहिली. जीवनाला नवी दिशा देण्याचे यावेळी ठरवले. (फोटो - मानसी जोशी इंस्टाग्राम अकाऊंट)

3 / 5
मानसीला तिच्या नव्या प्रवासात भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांची साथ मिळाली. मानसी हैदराबादला गेली आणि गोपीचंदच्या अकादमीत प्रशिक्षण घेऊ लागली. अवघ्या वर्षभरातच तिने राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि इथून तिच्या पदकांची मोजणी सुरू झाली. मानसी SL3 कॅटगरीत सहभागी होते. यामध्ये अशा खेळाडूंचा समावेश होतो ज्यांचे एक किंवा दोन्ही खालचे अंग काम करत नाहीत. ज्यांना चालताना किंवा धावताना समतोल राखण्यात अडचण येते. ( फोटो - मानसी जोशी इंस्टाग्राम अकाऊंट)

4 / 5
मानसी जोशी या वर्षी 8 मार्च 2022 रोजी पॅरा शटलर्सच्या SL3 रँकिंगमध्ये नंबर वन बनली. 2015 मध्ये, त्याने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये मिक्स्ड डबल्स मध्ये रौप्य पदक जिंकले. 2016 मध्ये तिने पॅरा आशियाई चॅम्पियनशिपमध्ये देखील कांस्यपदक जिंकले. कोरियातील 2017 च्या जागतिक स्पर्धेत कांस्य आणि 2019 मध्ये सुवर्णपदक जिंकले. ( फोटो - मानसी जोशी इंस्टाग्राम अकाऊंट)

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.