नुकतंच अभिनेत्री मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा विवाह बंधनात अडकले आहेत.
लग्नानंतर मानसी आणि प्रदीपचा हा पहिला व्हॅलेनटाईन डे त्यांनी साजरा केला आहे.
आता प्रदीप आणि मानसीनं इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
मानसी आणि प्रदीपचे हे फोटो चाहत्यांना परफेक्ट कपलगोल्स देत आहेत.
या फोटोमध्ये प्रदीपनं मानसीला चक्क खांद्यावर उचललं आहे. हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत.