शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल – मुख्यमंत्री

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

| Updated on: Apr 30, 2023 | 1:53 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या मन की बात या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाहजी यांच्यासोबत मुंबईत हा कार्यक्रम पाहण्याची आणि अनुभवण्याची संधी मला मिळाली  असं मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

1 / 5
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सन २०१४ मध्ये विजयादशमीच्या दिवशी देशवासीयांशी थेट संवाद साधण्यासाठी सुरू केलेल्या 'मन की बात' या कार्यक्रमाने इतिहास रचला. गेल्या आठ वर्षांत या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील अनेक समस्या व त्यावरील उपाययोजना, लोकसहभागातून सुरू झालेले उपक्रम, देशातील असामान्य व्यक्तिमत्त्वांनी केलेल्या कामाचा उल्लेख करण्यात आला.

2 / 5
पंतप्रधान मोदीजींनी लोकांना जे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले त्याचे लोकचळवळीत रूपांतर झाले. समाजातील सर्व घटकांच्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना त्यांनी प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कामाला या कार्यक्रमात उचित स्थान दिले. 'मन की बात'  कार्यक्रमात या लोकांचा गौरवपूर्ण उल्लेख झाल्यामुळे त्यांचे कार्य इतर लोकांनाही समजले.

3 / 5
देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

देशातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, विद्यार्थी, शहरी तसेच ग्रामीण भागातील समस्त भारतवासीयांना एका समान सूत्रात बांधण्याचे काम या कार्यक्रमाने केले. आज या कार्यक्रमाचा शतक महोत्सवी संवाद कार्यक्रम पाहून प्रत्येक भारतीय नागरिकाला अभिमान वाटला असेल.

4 / 5
हा कार्यक्रम माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शाहजी यांच्यासोबत बसून ऐकणे, अनुभवणे ही खरोखरच अनोखी पर्वणी ठरली.  याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार पूनम महाजन, आमदार पराग आळवणी, भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष व आमदार आशिष शेलार तसेच शिवसेना भाजपा युतीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.