Manushi Chhillar: गोव्यातील बीचवर मोनोकिनीमधला अभिनेत्री मानुषी छिल्लरचा बोल्ड अवतार

| Updated on: Aug 10, 2022 | 11:23 AM

मानुषीने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती तिच्या आगामी 'तेहरान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानुषीचे चाहतेही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.

1 / 5
मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी सुंदर अभिनेत्री मानुषी छिल्लर भलेही तिच्या चित्रपटातून काही विशेष करू शकली नसेल, पण दररोज तिच्या नावाची इंटरनेटवर चर्चा होते आणि याचे कारण म्हणजे तिचे सोशल मीडियावर व्हायरल होणारे लूक्स होय

2 / 5
मानुषी दररोज   तिचे नवीन फोटो किंवा व्हिडिओ तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते आणि त्यामुळे तिच्या चाहत्यांशी संपर्क साधणे तिला सोपे जाते. यामुळे अभिनेत्री सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह दिसत आहे.

3 / 5
फोटोंमध्ये मानुषीने पर्पल  कलरची मोनोकिनी परिधान करून गोव्यातील बीचवर बोल्ड पोज देत आहे. या लूकमध्ये मानुषी छिल्लरची बोल्ड स्टाइल आणि तिचा अॅटिट्यूड वाखाणण्याजोगा आहे.

4 / 5
चाहत्यांसोबतच सर्व सोशल मीडिया यूजर्स मानुषीचे कौतुक करत आहेत.  मानुषी तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडिया साइट्सवर सतत सक्रिय असतेअनेकदा ती तिची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्याबाबतच्या  अपडेटस देत असते.

5 / 5
कामाच्या आघाडीवर, मानुषीने अक्षय कुमारसोबत 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या ती तिच्या आगामी 'तेहरान' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात अभिनेत्री जॉन अब्राहमसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मानुषीचे चाहतेही या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहेत.