Har Ghar Tiranga: शाहरुख, सलमान खानसह अनेक सेलिब्रेटींनी घरावर तिरंगा फडकवत हर घर तिरंगा मोहिमेत नोंदवला सहभाग

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवहाना करत राबवलेल्या 'हर घर तिरंगा अभियाना'चे देशभरात स्वागत होत आहे. बॉलीवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटीही घरोघरी तिरंगा फडकावून या मोहिमेला पाठिंबा देत आहेत. सरकारच्या वतीने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान भारतातील नागरिकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

| Updated on: Aug 15, 2022 | 9:38 AM
शाहरुख खानने पत्नी आणि त्याची दोन मुले आर्यन खान आणि अबराम खान यांच्यासोबत घरावर तिरंगा फडकावला असून  सोशल   मीडियावर त्याचा  फोट्रो शेअर केला आहे.

शाहरुख खानने पत्नी आणि त्याची दोन मुले आर्यन खान आणि अबराम खान यांच्यासोबत घरावर तिरंगा फडकावला असून सोशल मीडियावर त्याचा फोट्रो शेअर केला आहे.

1 / 5
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर केवळ तिरंगा फडकवला नाही, तर अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत खासगी विमानतळावरही तिरंगा फडकवला आहे.

बॉलीवूड अभिनेता सलमान खानने आपल्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर केवळ तिरंगा फडकवला नाही, तर अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत खासगी विमानतळावरही तिरंगा फडकवला आहे.

2 / 5

3 / 5
राहुल वैद्यही त्यांच्या घरी तिरंगा फडकवताना दिसत आहेत. तिरंग्यासोबतच  फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

राहुल वैद्यही त्यांच्या घरी तिरंगा फडकवताना दिसत आहेत. तिरंग्यासोबतच फोटो त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

4 / 5
 बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही आपल्या घरावर  तिरंगा फडकावत हर घर तिरंगा मोहीमेत  सहभागी  झाला

बॉलीवूड अभिनेता कार्तिक आर्यननेही आपल्या घरावर तिरंगा फडकावत हर घर तिरंगा मोहीमेत सहभागी झाला

5 / 5
Follow us
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.