अमिताभ सोशल मीडियावर अॅक्टिव असतात, मात्र ते फार कमीवेळा कुणाच्या फोटोवर कमेंट्स करतात.त्यांनी आता क्रितीच्या फोटोवर खास कमेंट केली आहे.
गेले अनेक दिवस ती नवनवीन फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करत आहे.
आता तिनं वेगवेगळ्या मूडमधील हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
लाल रंगाचा ड्रेस आणि काळ्या रंगाचं लेदर जॅकेटमध्ये क्रिती कमालीची सुंदर दिसतेय.
या फोटोमध्ये तर ती चक्क नमस्कार करताना दिसतेय.
त्यांनी क्रितीच्या या फोटोवर Wow अशी कमेंट केली आहे.