महाराष्ट्राच्या ‘चॉकलेट बॉय’ची स्वप्नपूर्ती; ड्रीम कारसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, डिअर जिंदगी…

Swapnil Joshi Bought Land Rover Defender Car : अभिनेता स्वप्नील जोशी याचं स्वप्र पूर्ण झाली आहे. त्याने त्याची ड्रीम कार खरेदी केली आहे. ही आनंदाची बातमी स्वप्नीलने चाहत्यांसोबत शेअर केली आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत त्याने ही घोषणा केली आहे. चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्यात.

| Updated on: Dec 04, 2024 | 3:00 PM
मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेला, प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशीची स्वप्नपूर्ती झाली आहे. स्वप्नीलने नवी कोरी 'रेंज रोव्हर डिफेंडर' कार घेतली आहे. ही कार घेणं स्वप्नीलचं स्वप्न होतं ते आता पूर्ण झालं आहे. चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय.

1 / 5
स्वप्नील जोशीने इन्स्टग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही आनंदाची गोष्ट शेअर केली आहे. 'डिअर जिंदगी' असं म्हणत आयुष्याला समर्पित एक छान पत्र लिहून त्याने त्याचा भावना व्यक्त केल्या आहेत. नवी गाडी घेतल्यानंतर खास गोष्ट शेअर केली आहे.

2 / 5
डिअर जिंदगी, आजचा दिवस नक्कीच खास आहे आणि तितकाच अभिमानास्पद देखील आहे. बाबांना नवीन रेंज रोव्हर डिफेंडरची चावी घेताना बघणं हा एक अभिमानाचा आणि कौतुकाचा क्षण आहे. डिफेंडर ही एक फक्त एक गाडी नाहीये ही आम्ही गाठलेल्या प्रत्येक अडचणीचे, आम्ही बांधलेल्या प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे असं मला वाटतं, असं स्वप्नीलने म्हटलं आहे.

3 / 5
स्वप्नील जोशी याने त्याच्या कुटुंबियांसोबत जात नवी कार खरेदी केली. त्याचे पत्नी लेक मायरा आणि मुलगा राघव यांच्यासोबत शोरूममध्ये जात नवी कार खरेदी केली आहे. यावेळी 'मुंबई- पुणे- मुंबई' 'तू ही रे' या चित्रपटांमधील डायलॉग्जचे पोस्टर इथे लावण्यात आले होते.

4 / 5
यंदाचं वर्ष स्वप्नीलसाठी खास ठरल. चित्रपट निर्मिती क्षेत्रातही त्याने पदार्पण केलं आहे. अभिनेता आणि निर्माता अशी दुहेरी भूमिका तो साकारतो आहे. अनेक प्रोजेक्ट्स त्याचे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता या नव्या कारच्या रूपाने त्याची आणखी एक स्वप्नपूर्ती देखील झाली आहे.

5 / 5
Follow us
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.