Bhagyaashree Mote: मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा सोशल मीडियावर हॉट अंदाज
काही दिवसांपूर्वीमृत्युंजय मंत्राचा टॅटू काढल्यामुळे तट्रोल झाली होती. त्यावेळी तीम्हणाली होती की माझा टॅटू काढण्याचा हेतू शुद्ध होता यामधून कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता .
1 / 5
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेली दिसून येते. सोशल मीडियाद्वारे ती स्वतःचे फोटो, व्हिडीओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते.
2 / 5
भाग्यश्री मोटे रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पडताना दिसून येते.
3 / 5
तिने 'काय रे रास्कला', 'माझ्या बायकोचा प्रियकर' अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये झळकलेली आहे. भाग्यश्रीने तेलगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
4 / 5
भाग्यश्री बॉलिवूड चित्रपटामधून लोकांसमोर येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. ट्रायअँगल प्रॉडक्शन निर्मित या चित्रपटाचे हार्दिक गज्जर दिग्दर्शन करणार आहेत. मात्र चित्रपट नेमका कोणता आहे आहे अद्याप कळू शकलेले नाही.
5 / 5
काही दिवसांपूर्वीमृत्युंजय मंत्राचा टॅटू काढल्यामुळे तट्रोल झाली होती. त्यावेळी तीम्हणाली होतीकी माझा टॅटू काढण्याचा हेतू शुद्ध होता यामधून कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता .