नेहमी ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय. (Marathi Actress Prajakta Mali's glamorous look)
Follow us
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ या कार्यक्रमात सुंत्रसंचलनाची भूमिका साकारत आपल्या ग्लॅमरस अंदाजानं चाहत्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या नवनवीन अंदाजात दिसतेय.
आता प्राजक्तानं सुंदर ड्रेसमध्ये एक फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटचे काही फोटो तिनं तिच्या सोशल मिडीया अकाऊंटवर शेअर केले आहेत.या ग्लॅमरस अंदाजात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री असून महाराष्ट्रात तिचे लाखो चाहते आहेत.
नेहमी वेगवेगळ्या रुपात दिसणाऱ्या प्राजक्ताचा हा लूकसुद्धा चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.