नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
Follow us
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.
छान छान फोटो, व्हिडीओ पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहणे प्रियाला पसंत आहे.
गेले काही दिवस ती सतत तिचे फोटोशूट इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे.
सध्या प्रियाने जुन्या दिवसांची आठवण काढत काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
तर, काही कूल अंदाजातही तिने आपले फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
‘गुड वाईब्ज ओन्ली’ म्हणत प्रिया बापटने तिचे फोटो शेअर केले आहेत.