अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले आणि सासू कॉश्च्युम डिझायनर गीता गोडबोले
अभिनेत्री मिताली मयेकर आणि सासू अभिनेत्री सीमा चांदेकर
अभिनेत्री पल्लवी पाटील आणि सासू अभिनेत्री संजीवनी समेळ
अभिनेत्री सुलेखा तळवलकर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता तळवलकर
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे आणि निलीमा कोठारे