Photo : ‘गोड गुलाबी’, सायली संजीवचं नवं फोटोशूट

मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्री म्हणून सायली संजीवने मनोरंजन विश्वात आपले स्थान निर्माण केले आहे. (Marathi Actress Sayali Sanjiv's new photoshoot, see photo)

| Updated on: Feb 07, 2021 | 10:43 AM
Photo : ‘गोड गुलाबी’, सायली संजीवचं नवं फोटोशूट

1 / 5
‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

‘काहे दिया परदेस’ या मालिकेमुळे तिचा खुप मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.

2 / 5
सोशल मीडियावर सक्रिय असणारी सायली आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.

सोशल मीडियावर सक्रिय असणारी सायली आपल्या आगामी प्रोजेक्टसबद्दल चाहत्यांना नेहमी अपडेट देत असते.

3 / 5
याव्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सायलीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

याव्यतिरिक्त अनेक चित्रपट आणि मालिकांच्या माध्यमातून सायलीने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे.

4 / 5
सायलीनं आता एक स्टायलिश फोटोशूट चाहत्यांशी शेअर केले आहे.   गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय.

सायलीनं आता एक स्टायलिश फोटोशूट चाहत्यांशी शेअर केले आहे. गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये ती सुंदर दिसतेय.

5 / 5
Follow us
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....