Marathi News Photo gallery Mars Transit in Scorpio know the effect on other zodiac signs know more about this
Mars Transit Zodiac | आता वाईट काळ संपलाच म्हणून समजा , मंगळ ग्रह दिशा बदलणार, 4 राशींचे नशीब पालटणार
सूर्यग्रहण झाल्यानंतर ५ डिसेंबर रोजी मंगळ ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. येथे हा ग्रह ४ जानेवारी २०२२ पर्यंत राहणार आहे.केतू आधीच वृश्चिक राशीत विराजमान असल्याने दोन्हीचा संयोग होईल, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होईल. या परिणामामुळे 5 राशींचे नशीब बदलणार आहे. त्यांचा भाग्योदय होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.