Upcoming SUV : मारुती जिम्नी ते नव्या बोलेरोपर्यंत भारतात या 5 एसयुव्ही होणार लाँच, जाणून घ्या

भारतात गेल्या वर्षात एसयुव्हीची मागणी वाढली आहे. मारुति ते महिंद्रा कंपनीच्या 5 एसयुव्हीबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या एसयुव्ही पुढच्या काही महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

| Updated on: Apr 03, 2023 | 9:52 PM
Maruti Jimny या गाडीचं गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगली आहे. या गाडीची विक्री मे महिन्यात सुरु होऊ शकते.एसयुव्हीमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिन पर्याय असणार आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय असणार आहे. लाँचनंतर ही गाडी महिंद्रा थार आणि फोर्स गुरखाशी स्पर्धा करेल.

1 / 5
Maruti Fronx ही गाडी एप्रिल महिन्यात लाँच केली जाणार आहे. यात दोन पेट्रोल इंजिन आहेत. 1.0 लिटर आणि 1.2 लिटरचा पर्याय असणार आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्ससह जोडलेला आहे. भारतात गाडी लाँच झाल्यानंतर याचा थेट सामना रेनो कायगर, टाटा पंच आणि निसान मॅग्नाईटशी असेल.

2 / 5
Citroen C3 Aircross 27 एप्रिल सादर केली जाऊ शकते. त्यानंतर काही महिन्यांनी लाँच केली जाऊ शकते. या एसयुव्हीमध्ये 5 सीटर आणि 7 सीटर पर्याय असेल. यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते.

Citroen C3 Aircross 27 एप्रिल सादर केली जाऊ शकते. त्यानंतर काही महिन्यांनी लाँच केली जाऊ शकते. या एसयुव्हीमध्ये 5 सीटर आणि 7 सीटर पर्याय असेल. यात 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असू शकते.

3 / 5
होंडा एप्रिल महिन्यात नवी एसयुव्ही आणण्याच्या तयारीत आहे. या गाडीला त्यांनी एलिवेट नाव दिलं आहे. या कारच्या इंजिनमधये हायब्रिड टेक्नोलॉजी दिली जाऊ शकते. एडीएएस सेफ्टी फीचर्स मिळू शकते. सध्या याबाबत कोणतीच माहिती नाही.

4 / 5
Mahindra Bolero Neo Plus 7 सीटर आणि 8 सीटर पर्याय दिला जाऊ शकतो. यात 1.5 लिटर डिझेल इंजिन मिळण्याची शक्यता आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येईल. या गाडीची किंमत बोलेरो निओपेक्षा 1 लाखाने अधिक असू शकते.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.