MCL Final : मुंबई इंडिअन्सचा कर्णधार निकोलस पूरने एक शतक ठोकत रचले अनेक विक्रम
MI न्यूयॉर्क आणि सिएटल ऑर्कास यांच्यात झालेल्या फायनल सामन्यामध्ये मुंबई संघाने दिमाखदार विजय मिळवला. फायनल सामन्यामध्ये मुंबईने सात विकेट्सने मात करत पहिल्याच सीझनमध्ये विजेतेपदावर नाव कोरलं आहे. या सामन्यामध्ये कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद १३७ धावांची शतकी खेळी केली. यामध्ये खेळामध्ये त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या खेळीसह निकोलसने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
Most Read Stories