Photos: कोरोनाचा कहर, तरीही रंगांचा आनंद साजरा, मेडिकलच्या विद्यार्थ्यांकडून PPE किट घालून होळी उत्सव
उज्जैनमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत थेट पीपीई किट घालून होळी साजरी केली.
आतापर्यंत पीपीई किटमध्ये रुग्णालयात डान्स, गरबा खेळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, पीपीई किट घालून रंग खेळतानाचे हे फोटो आणि व्हिडीओ हटके आहेत.
Follow us
देशभरात कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर होळीचा सण साजरा झाला. उज्जैनमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी घेत थेट पीपीई किट घालून होळी साजरी केली.
उज्जैन प्रशासनाने कडक गाईडलाईन जारी केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतः पीपीई किट विकत घेऊन अशाप्रकारे रंगाची उधळण केली. हे पाहून अनेकजण आश्चर्यचकीत होत आहेत.
अशाप्रकारे पीपीई किट घालून होळी खेळण्याची ही दुर्मिळ घटना होती.
आतापर्यंत पीपीई किटमध्ये रुग्णालयात डान्स, गरबा खेळतानाचे व्हिडिओ समोर आले आहेत. मात्र, पीपीई किट घालून रंग खेळतानाचे हे फोटो आणि व्हिडीओ हटके आहेत.