Photo : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्यांदा मेगा ब्लॉक, असे चालले काम
पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर तिसऱ्यांदा मेगा ब्लॉक घेतला. दोन तासांच्या ब्लॉक घेऊन पुणे हद्दीतील कामशेत बोगद्याजवळची सैल झालेली दरड हटवण्याचे काम हाती घेतले. शुक्रवारी दुपारी २ ते ४ हा ब्लॉक होता.