Mesha Sankranti 2022 | मेष संक्रांतीच्या दिवशी हे उपाय करा, नशीब उजळून निघेल
ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देव 14 एप्रिल रोजी मीन राशी सोडून मेष राशीत प्रवेश करणार आहे. हिंदू नववर्षानंतर सूर्य प्रथमच राशीतून भ्रमण करत आहे. जेव्हा सूर्य एका राशीतून प्रवेश करून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याला संक्रांती म्हणतात.
Most Read Stories