मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची बंपर दिवाळी; मिळाले इतके वेतन की तुम्ही व्हाल दंग
Satya Nadella Update: Microsoft चे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांची दिवाळी यंदा बंपर असेल. त्यांनी मायक्रोसॉफ्ट ज्वॉईन केल्यानंतर ही आतापर्यंतची त्यांना सर्वात मोठी रक्कम मिळाली आहे. त्यांच्या वेतनात घसघशीत वाढ झाली आहे. त्यांचा दिवाळीचा आनंद दुप्पट झाला आहे. बोनस आणि अनुषांगिक लाभ पाहता त्यांना लॉटरी लागली आहे.
Most Read Stories