Imtiaz Jalil: एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी खास फोटो शेअर करत महत्त्वाची माहिती
महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण नेतृत्वाची फळी नुकतीच एकत्रित एकाच मंचावर दिसून आले. यामध्ये आमदार धीरज देशमुख , खासदार श्रीकांत शिंदे , राज्यमंत्री आदिती तटकरे , आमदार प्रणय फुके, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते.
Most Read Stories