तीन लाखांच्या फरकाने विजय मिळवलेल्या खासदार अभिनेत्रीचे फोटो व्हायरल
या लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनी विजय मिळवला, तर काही जण पराभूतही झाले. पण निवडणुकीनंतरही बंगाली अभिनेत्री मीमी चक्रवर्तीची जोरदार चर्चा आहे. मीमीने पश्चिम बंगालमधील जादवपूर मतदारसंघातून विजय मिळवलाय. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मीमी चक्रवर्ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. बंगालमध्ये मीमी […]
Most Read Stories