अभिनेत्री सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.ती नेहमी काही तरी हटके करण्याचा प्रयत्न करत असते. आता तिनं हे हटके फोटोशूट केलं आहे.
'Mint Bubble Gum'असं कॅप्शन देत तिनं हे हटके फोटोशूट शेअर केलं आहे.
सईचा हा हटके अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.
ती या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. त्यामुळे तिचे हे फोटो चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.
सई या फंकी अंदाज प्रचंड हॉट दिसत आहे.