MCL Final 2022 : IPL मधील मुंबईचे ‘हे’ दोन हुकमी खेळाडू ठरले पडद्यामागचे कलाकार

MINY vs SOR MLC 2023 : मेजर क्रिकेट लीगमधील फायनल सामन्यामध्ये MI न्यूयॉर्क संघाने सिएटल ऑर्कास संघावर ७ विकेट्सने मात केली आहे. या सामन्यानंतर मुंबईच्या डग आऊटमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं.

| Updated on: Jul 31, 2023 | 6:38 PM
मुंबई इंडिअन्सचा खेळाडू किरॉन पोलार्ड आनंद साजरा करताना दिसला.

मुंबई इंडिअन्सचा खेळाडू किरॉन पोलार्ड आनंद साजरा करताना दिसला.

1 / 5
लसिथ मलिंगा आणि पोलार्ड यांनी आयपीलमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी केली आहे. ट्रॉफी जिंकल्यावर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली.

लसिथ मलिंगा आणि पोलार्ड यांनी आयपीलमध्ये मुंबईसाठी दमदार कामगिरी केली आहे. ट्रॉफी जिंकल्यावर दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली.

2 / 5
मुंबईच्या गोटात आनंदाचं वातावरण झालं होतं. कारण मेजर क्रिकेट लीगचं हे पहिलंच पर्व होतं.

मुंबईच्या गोटात आनंदाचं वातावरण झालं होतं. कारण मेजर क्रिकेट लीगचं हे पहिलंच पर्व होतं.

3 / 5
फायनल सामन्यामध्ये कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद शतकी १३७ धावांची खेळी करक संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याला संघातील सहकारी खेळाडूंनी उचलून घेतलं होतं.

फायनल सामन्यामध्ये कर्णधार निकोलस पूरन याने नाबाद शतकी १३७ धावांची खेळी करक संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर त्याला संघातील सहकारी खेळाडूंनी उचलून घेतलं होतं.

4 / 5
पहिल्याच पर्वामध्ये मुंबई संंघाने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

पहिल्याच पर्वामध्ये मुंबई संंघाने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे.

5 / 5
Follow us
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.