जेव्हा आमदार मेधा कुलकर्णी खो खो खेळतात…!
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी अनेकांकडे वेळ नाही. व्यायाम किंवा वॉकिंग करणंही वेळेअभावी जमत नसल्याचं सांगितलं जातं. त्यात खेळ तर लांबच. सर्वसामान्य लोकांची अशी जीवनशैली असताना, आमदार-खासदारांनी मैदानी खेळ खेळणं हे उद्घाटनापुरतंच राहिलं आहे. क्रिकेट किंवा फुटबॉल स्पर्धांच्या उद्घाटनाप्रसंगी नेतेमंडळींनी आपलं कौशल्य दाखवल्याचं आपण पाहिलं आहे. मात्र खो-खो सारख्या खेळात, ते सुद्धा महिला आमदाराने […]
Most Read Stories