PHOTO : राज ठाकरेंना आता ममता बॅनर्जींचीही साथ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन म्हणजेच ईव्हीएमविरोधात देशव्यापी मोर्चा उघडलाय. याचाच भाग म्हणून त्यांनी कोलकात्यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली आणि या मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलंय.
Most Read Stories