Mobiles under 20000 : 16GB पर्यंत रॅम, 256GB स्टोरेज आणि दमदार बॅटरी, अजून काय हवे 20 हजारात…
Smartphones under 20000 : ग्राहकांसाठी Amazon Great Summer Sale आणि Flipkart Big Saving Days Sale सुरु झाले आहे. तुमचा जुना फोन बदलून 20 हजार रुपयांपर्यंत तुम्ही दमदार फोन खरेदी करु शकता. या रेंजमध्ये हे मॉडेल्स तुम्हाला फायदेशीर ठरतील.
Most Read Stories