Budget 2024 : केंद्रीय बजेटच्या या रोचक गोष्टी; तुम्ही वाचल्यात का कधी?

Modi 3.0 Budget : देशाचा अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा जुनी आहे. काळानुसार त्यात बदल होत गेला. कोरोनानंतर बरेच बदल दिसले. जाणून घ्या केंद्रीय अर्थसंकल्पाविषयीच्या रोचक गोष्टी...

| Updated on: Jun 29, 2024 | 5:33 PM
बजेट हा  बौगेट या फ्रेंच भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ छोटी बॅग अस आहे. देशाचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी इस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता.

बजेट हा बौगेट या फ्रेंच भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ छोटी बॅग अस आहे. देशाचा पहिला अर्थसंकल्प 7 एप्रिल 1860 रोजी इस्ट इंडिया कंपनीने सादर केला होता.

1 / 6
भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. 1900 दशकातील सादर बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द नव्हता.

भारताचा पहिला अर्थसंकल्प स्कॉटिश अर्थतज्ज्ञ जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. 1900 दशकातील सादर बजेटमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर हा शब्द नव्हता.

2 / 6
बजेटसंदर्भातील काही परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे. हलवा सेरेमनी त्यातीलच एक आहे. स्वतंत्र भारताचे पहिला अर्थसंकल्प 26  नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. आर. के. षणमुखम चेट्टी यांनी संध्याकाळी  5 वाजता बजेट सादर केले होते.

3 / 6
1955 पर्यंत अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेतच छापल्या जात होता. त्यानंतर तो इंग्रजीसह हिंदी भाषेत छापण्यात येत आहे. आता गेल्या काही वर्षांपासून नागरिकांसाठी बजेट डिजिटल स्वरुपात समोर येत आहे.

1955 पर्यंत अर्थसंकल्प केवळ इंग्रजी भाषेतच छापल्या जात होता. त्यानंतर तो इंग्रजीसह हिंदी भाषेत छापण्यात येत आहे. आता गेल्या काही वर्षांपासून नागरिकांसाठी बजेट डिजिटल स्वरुपात समोर येत आहे.

4 / 6
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर्थिक वर्ष 1970-71 मध्ये पहिल्यांदा बजेट सादर केले. त्या बजेट सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या. निर्मला सीतारमण यांनी 2019 मध्ये बजेट सादर केले. त्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री ठरल्या.

5 / 6
माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावे 10 हून अधिक वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा रेकॉर्ड आहे. 2017 मध्ये पहिल्यांदा रेल्वे बजेट केंद्रीय बजेटमध्येच सामील करण्यात आले. बजेट सर्वात दीर्घ भाषण अरुण जेटली यांनी दिले आहे. 2014 मध्ये त्यांनी 2.5 तासांचे दीर्घ भाषण दिले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?
मंत्री उदय सामंत यांचे गोमाता प्रेम पाहीलंय का ?.
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार
नागपूरातील संविधान संमेलनात राहुल गांधी सहभागी होणार.
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव
दुसऱ्याचं चिन्हं चोरणे ही काही मर्दानगी नाही, काय म्हणाले अंबादास दानव.
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा
रणशिंग फुंकले, राज ठाकरे यांची 5 आणि 6 तारखेला येथे होणार जाहीर सभा.
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड
सदा सरवणकर यांची समजूत काढून विधानपरिषेदत संधी देऊ - प्रसाद लाड.
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम
जे बंडखोर ऐकणार नाहीत, त्यांना सहा वर्षे बंदी, बावनकुळे यांनी दिला दम.
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत
देवेंद्र फडणवीस यांना इस्रायल की युक्रेनपासून धोका ? काय म्हणाले राऊत.
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा
एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा, काय म्हणाले जरांगे पाहा.
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले...
राष्ट्रवादी पक्षात अन् पवार कुटुंबात फूट, रोहित पवार म्हणाले....
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले...
मराठा-दलित-मुस्लिम समीकरण जुळलं, उद्या मोठी घोषणा, जरांगे म्हणाले....