Budget 2024 : 92 वर्षांच्या जुन्या पंरपरेला लागला फुलस्टॉप; अर्थसंकल्प सादर करण्याची पद्धत बदलली अशी

Modi 3.0 Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या पुढील महिन्यात पूर्ण बजेट सादर करतील. बजेट सादर करण्याचा इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे. त्यात आता अनेक बदल झाले आहेत.

| Updated on: Jun 29, 2024 | 5:30 PM
भारताचे पहिले बजेट  164 वर्षांपूर्वी जेम्स विल्सन यांनी 18 फेब्रवारी,1860 रोजी सादर केले होते. James हे व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग यांच्या काऊंसिलमधील वित्त सदस्य होते.

1 / 7
बजेटसंदर्भातील काही परंपरा अनेक दशकांपासून सुरु आहे. हलवा सेरेमनी त्यातीलच एक आहे. स्वतंत्र भारताचे पहिला अर्थसंकल्प 26  नोव्हेंबर 1947 रोजी सादर झाला होता. आर. के. षणमुखम चेट्टी यांनी संध्याकाळी  5 वाजता बजेट सादर केले होते.

2 / 7
1947 ते 1955 पर्यंत बजेट केवळ इंग्रजी भाषेतच सादर होत होते. त्यानंतर इंग्रजीसोबतच ते हिंदी भाषेत सादर होऊ लागले. या बदलाचे श्रेय सी.डी.देशमुख यांना जाते. ते भारताचे तिसरे अर्थमंत्री होते.

3 / 7
त्यानंतर सर्वात मोठा बदल झाला तो 1999 मध्ये. ब्रिटिश काळात, टाईम झोन प्रमाणे भारतात संध्याकाळी  5 वाजता अर्थसंकल्प सादर होत होता. 1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारने मोठा  बदल केला. तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा तोडली. बजेट सकाळी 11 वाजता सादर झाले.

4 / 7
पूर्वी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस सादर होत असे. पण 2017 मध्ये ही परंपरा मोडीत निघाली. अरुण जेटली यांनी 2017 मध्ये पहिल्यांदा  1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केला.

5 / 7
92 वर्षांपासून सुरु असलेली परंपरा अरुण जेटली यांच्या कार्यकाळात संपली. 2017 मध्ये रेल्वे बजेट सर्वसाधारण बजेटमध्ये सामावले. 1924 पासून रेल्वे बजेट स्वतंत्रपणे सादर होत होते.

6 / 7
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी लाल रंगाच्या चामडी ब्रीफकेसऐवजी चोपडीचा वापर केला. त्यापूर्वी ब्रीफकेसमध्ये पेपर्स आणण्याची पद्धत होती. ती बंद झाली. कोरोना काळात तर कागदाऐवजी टॅबवर पेपरलेस बजेट सादर झाले.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....