SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड ठरला फायद्याचा; 8 वर्षात पैसा झाला दुप्पट

Sovereign Gold Bonds : सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत गुंतवणुकीची पहिली मालिका 2016-17 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेतंर्गत गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर 100 टक्क्यांहून अधिकचा फायदा झाला आहे.

| Updated on: Aug 06, 2024 | 5:26 PM
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेतंर्गत पहिल्या मालिकेने जोरदार परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे डबल झाले आहेत.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेतंर्गत पहिल्या मालिकेने जोरदार परतावा दिला आहे. यामध्ये गुंतवणूकदारांचे पैसे डबल झाले आहेत.

1 / 7
Sovereign Gold Bonds अंतर्गत महत्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने वर्ष  2016 मधील पहिल्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची रिडेंप्शन किंमत ठरवली आहे.

Sovereign Gold Bonds अंतर्गत महत्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्र सरकारने वर्ष 2016 मधील पहिल्या सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची रिडेंप्शन किंमत ठरवली आहे.

2 / 7
त्यासाठी 29 जुलै ते  2 ऑगस्ट या दरम्यानची सरासरी किंमत गृहीत धरण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 5 ऑगस्ट 2024 ही तारीख निश्चित केली आहे.

त्यासाठी 29 जुलै ते 2 ऑगस्ट या दरम्यानची सरासरी किंमत गृहीत धरण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यासाठी 5 ऑगस्ट 2024 ही तारीख निश्चित केली आहे.

3 / 7
सरकारद्वारे ठरवलेल्या रिडेंप्शन किंमतीनुसार, गुंतवणूकदारांना संपूर्ण 8 वर्षांच्या एकूण 122 टक्क्यांचा जोरदार परतावा मिळाला आहे.

सरकारद्वारे ठरवलेल्या रिडेंप्शन किंमतीनुसार, गुंतवणूकदारांना संपूर्ण 8 वर्षांच्या एकूण 122 टक्क्यांचा जोरदार परतावा मिळाला आहे.

4 / 7
सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची पहिली मालिका  2016-17 साठी सरकारने इश्यू प्राईस 3119 रुपये निश्चित केली होती. एक ग्रामवर गुंतवणूकदारांना आता   3819 रुपये दर निश्चित केला आहे.

सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेची पहिली मालिका 2016-17 साठी सरकारने इश्यू प्राईस 3119 रुपये निश्चित केली होती. एक ग्रामवर गुंतवणूकदारांना आता 3819 रुपये दर निश्चित केला आहे.

5 / 7
याशिवाय गुंतवणूकदारांना सोन्यावर 2.5 टक्के दराने व्याजाचा लाभ पण मिळेल. गुंतवणूकदारांच्या खात्यात सौर्वभौम सुवर्ण रोख्याच्या व्याजाचा पैसा जमा होईल

याशिवाय गुंतवणूकदारांना सोन्यावर 2.5 टक्के दराने व्याजाचा लाभ पण मिळेल. गुंतवणूकदारांच्या खात्यात सौर्वभौम सुवर्ण रोख्याच्या व्याजाचा पैसा जमा होईल

6 / 7
सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची मुदत 8 वर्षांची आहे. तर योजनेचा लॉक इन कालावधी हा पाच वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक विक्री करण्याचा पर्याय आहे.

सार्वभौम सुवर्ण रोखे योजनेची मुदत 8 वर्षांची आहे. तर योजनेचा लॉक इन कालावधी हा पाच वर्षांचा आहे. गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक विक्री करण्याचा पर्याय आहे.

7 / 7
Follow us
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.