Bhojpuri Actresses: या भोजपुरी अभिनेत्री बोल्डनेसच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींना टाकतील मागे, फोटो एकदा पाहाच

सोशल मीडियावर या भोजपुरी अभिनेत्रींची नेहमीच चर्चा सुरू असते. त्यांचा बोल्डनेस आणि हॉटनेस पाहून चहाते घायाळ होताना दिसतात.

| Updated on: Jun 08, 2023 | 11:09 PM
मोनालिसा- सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे ती भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा. मोनालिसा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे अनेक बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा चाहता वर्ग देखील लाखोंच्या संख्येत आहे, त्यामुळे चाहते देखील तिचे नवनवीन हॉट फोटो पाहण्यासाठी उत्सुक असतात.

1 / 5
रानी चॅटर्जी - राणी चॅटर्जी ही प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. राणी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहते. ती तिच्या चाहत्यांसोबत तिचे अनेक बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असते. तसंच राणीनं तिच्या बोल्डनेसनं अनेक अभिनेत्रींना मागे टाकलं आहे.

2 / 5
आम्रपली दुबे - आम्रपाली दुबेनं अगदी कमी काळात सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसंच तिचा चाहतावर्गही लाखांहून अधिक आहे. आम्रपालीनं देखील तिच्या हॉटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे.

आम्रपली दुबे - आम्रपाली दुबेनं अगदी कमी काळात सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. तसंच तिचा चाहतावर्गही लाखांहून अधिक आहे. आम्रपालीनं देखील तिच्या हॉटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे.

3 / 5
नम्रता मल्ला- नम्रता मल्ला ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. तसंच नेहमी बिकिनी घालून व्हिडीओ बनवणारी नम्रता रिअल लाईफमध्येसुद्धा खूपच बोल्ड आहे.

नम्रता मल्ला- नम्रता मल्ला ही सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्धी आहे. तिचा डान्स पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. तसंच नेहमी बिकिनी घालून व्हिडीओ बनवणारी नम्रता रिअल लाईफमध्येसुद्धा खूपच बोल्ड आहे.

4 / 5
अक्षरा सिंह  - अक्षरा सिंह ही भोजपुरी सिनेसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तसंच अक्षरा बिग बॉस सीझन 1 मध्ये दिसली होती, त्यानंतर ती चांगलीच प्रसिद्धीझोतात आली. सोबतच ती तिच्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते.

5 / 5
Follow us
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.