पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.
मौनी रॉय बर्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.
मौनीनं तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मौनीला सेलिब्रिटी स्टायलिस्ट रिशिका देवनानी यांनी स्टाईल केलं होतं.
नुकतंच मौनी रॉयनं एका सिल्व्हर ग्रे साडीमध्ये फोटोशूट केलं. मौनी रॉयनं आपल्या साडीसोबत बॅकलेस ब्लाऊज कॅरी केलं होतं.
मौनीनं या साडीनेमध्ये केस मोकळे ठेवले आणि फक्त हातात एक अंगठी घातली.