अगदी कमी वेळेत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी खास ओळखली जाते.
आता तिचे स्विमिंग पूलमधील काही फोटो सोशल मीडियावर चाहत्यांचं मन जिंकत आहेत.
तिचा हा हॉट अंदाज चाहत्यांना घायाळ करतोय.