‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या अफेअर्समुळे माजली होती खळबळ; विवाहित असताना देखील नाही केला पत्नीचा विचार

| Updated on: Jul 26, 2023 | 12:54 PM

बॉलिवूड कलाकार त्यांच्या कामामुळे तर कायम चर्चेत असतात. पण झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटींचं खासगी आयुष्य देखील चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतं. बॉलिवूडमध्ये कोणत्या कलाकाराचं नाव कोणसोबत सोडलं जाईल याबद्दल काहीही सांगता येत नाही..पण काही सेलिब्रिटींच्या अफेअरमुळे सर्वत्र खळबळ माजली होती..

1 / 8
प्रियांका चोप्रा - शाहरुख खान - अनेक अभिनेत्यांसोबत प्रियांकाच्या नावाची चर्चा झाली, पण बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत प्रियांका हिच्या नात्याची चर्चा रंगू लागली तेव्हा मात्र बॉलिवूडमध्ये सर्वत्र खळबळ माजली. अशात गौरीने देखील शाहरुख खान याला प्रियांका हिच्यासोबत काम करण्यास बंदी केली.

2 / 8
सैफ अली खान - रोजा कॅटालानो - वयाच्या २१ व्या वर्षी सैफ अली खान याने अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं. पण दोघांचं लग्न जास्त काळ टिकलं नाही. करीना  हिच्यामुळे सैफ आणि अमृता यांचा घटस्फोट झाल्याच्या चर्चा रंगल्या. पण सैफ आणि अमृता याचं घटस्फोट करीना कपूर नाही तर, एका इटालियन मॉडेलमुळे झालं असल्याचं अनेकदा सांगण्यात आलं.

3 / 8
 शत्रुघ्न सिन्हा - आणि रीना रॉय | यांच्या नात्याच्या चर्चा देखील तुफान रंगल्या, पण त्यांचं लग्न होवू शकलं नाही. शत्रुघ्न सिन्हा यांनी पूनम यांच्याशी लग्नगाठ बांधली आणि रीना रॉयने पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानशी लग्न केले. शत्रुघ्न सिन्हा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, पूनमबरोबर लग्न केले तेव्हा त्यांचे रीना रॉयवर प्रेम होते.

4 / 8
अमिताभ बच्चन - रेखा | यांच्या नात्याच्या चर्चा देखील चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. अमिताभ बच्चन - रेखा यांची जोडी चाहत्यांनी ऑनस्क्रिनच नाही तर, ऑफस्क्रिन देखील डोक्यावर घेतली. पण तेव्हा अमिताभ बच्चन यांचं लग्न झालेलं होतं. म्हणून बीग बी यांनी प्रेमाचा त्याग करत कुटुंबाला अधिक महत्त्व दिलं.

5 / 8
बोनी कपूर - श्रीदेवी | खास मैत्रिणीच्या पतीसोबतच अभिनेत्री श्रीदेवी यांनी लग्न केलं. श्रीदेवी यांच्यासोबत लग्न करण्यासाठी बोनी कपूर यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला.

6 / 8
श्रीदेवी - मिथुन चर्कवर्ती | या दोघांच्या नात्याची चर्चा देखील तुफान रंगली. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. पण श्रीदेवी यांच्यासोबत असलेलं नातं मिथुन यांनी गुपित ठेवलं होतं. कारण तेव्हा मुथिन यांचं लग्न योगिता बाली यांच्यासोबत झालं होतं. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

7 / 8
शिल्पा शेट्टी - अक्षय कुमार | शिल्पासाठी अक्षय याने रवीन टंडन हिच्यासोबत ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. शिल्पा हिला अनेक वर्ष डेट केल्यानंतर देखील दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. शिल्पा हिच्यासोबत देखील ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्याने ट्विंकल खन्ना हिच्यासोबत लग्न केलं. तर शिल्पा हिने राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केलं.

8 / 8
राणी मुखर्जी - आदित्य चोप्रा | या दोघांची लग्नस्टोरी देखील फिल्मी आहे. राणी आदित्य याची दुसरी पत्नी आहे. आदित्य राणीच्या घरी गेला आणि तिच्या आई-वडिलांकडून अभिनेत्रीला डेट करण्याची परवानगी घेतली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर राणी आणि आदित्य यांनी २०१४ मध्ये गुपचूप लग्न केलं. लग्न झाल्याचा खुलासा आभिनेत्री २२ एप्रिल २०१४ मध्ये केला.