Asia Cup : आशियाचे सिक्सर किंग, या खेळाडूंनी मारलेत सर्वाधिक सिक्सर्स, तीन भारतीयांचा समावेश!
Asia Cup Most Sixers : आशिय कप उद्यापासून म्हणजेच बुधवारी 30 ऑगस्टला सुरू होणार आहे. पाकिस्तान संघाचा पहिला सामना नेपाळसोबत होणार आहे. आशिया कपमध्ये खेळता खेळता वर्ल्ड कपचीही रंगीत तालीम होणार आहे. सहा संघांमध्ये महासंग्राम होणार असून पाकिस्तानकडे यंदाच्या आशिया कपचं यजमानपद आहे. आशिया कपमध्ये सर्वाधिक सिक्सर कोणी मारले आहेत. टॉप 5 फलंदाजांमध्ये तीन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे.
Most Read Stories