Mouni Roy: अभिनेत्री मौनी रॉय थाई-हाई स्लिट आऊटमधील हॉट अंदाज

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करण्यासोबतच मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

| Updated on: Sep 03, 2022 | 3:09 PM
आपल्या अभिनयाने टीव्ही ते बॉलीवूडपर्यंत  अभिनेत्री  मौनी रॉयने स्वतःचा असा स्वतंत्र चाहता वर्ग तयार केला आहे.  अनेकदा आपल्या सौंदर्याने लोकांना मंत्रमुग्ध करते.  अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.

1 / 5
मौनी अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीच्या या फोटोंवर मौनीच्या चाहतेही  भरभरून प्रेम  करताना दिसतात

मौनी अनेकदा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. अभिनेत्रीच्या या फोटोंवर मौनीच्या चाहतेही भरभरून प्रेम करताना दिसतात

2 / 5
 मौनी रॉयने बैकलेस थाई-हाई स्लिट बेज कलरचा ड्रेस मधील होत फोटो  सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मौनी रॉयने बैकलेस थाई-हाई स्लिट बेज कलरचा ड्रेस मधील होत फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

3 / 5
सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करण्यासोबतच मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याचा प्रसार करण्यासोबतच मौनी रॉय लवकरच मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. मौनी रॉय लवकरच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एक दमदार व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.

4 / 5
 या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारखे मोठे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन आणि अमिताभ बच्चन यांसारखे मोठे स्टार्सही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट ९ सप्टेंबर रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.