मौनी रॉयने टेलिव्हिजनपासून बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत आपला ताबा घेतला आहे. लग्नानंतर मौनी रॉय अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करून तिच्या चाहत्यां अपडेट देत असते. मौनीने सोशल मीडियावर नुकतेच आपले हॉट फोटो शेअर केले आहे.
मौनी रॉयने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सेक्सी फोटो शेअर केला आहे. ही छायाचित्रे पाहून युझर्सने कमेंटचा पाऊस पडला आहे.
ऑफ व्हाइट कलरची ब्रा आणि मिनी स्कर्टमध्ये मौनी रॉयने खूपच बोल्ड आणि हॉट दिसत आहे. तिच्या मोहक अदांनी चाहतेही तिच्यावर फिदा झाले आहेत .
मौनी रॉयची सिझलिंग पोझ पाहूनचाहत्याची मने प्रसन्न झाली आहेत.तिच्या या हॉट अदांमुळे तिची फॅनफॉलोईंग दिवसेंनदिवस वाढतच आहे
वर्क फ्रंटवर, मौनी रॉय ब्रह्मास्त्र चित्रपटात रणबीर आणि आलियासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. तिच्या इंस्टाद्वारे तुम्ही तिचे अतिशय ग्लॅमरस फोटो पाहू शकता.