Mouni Roy : आईच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्री मौनी रॉयच्या लग्नातील ‘असीन’ फोटो
मौनीने तिच्या आईच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री मौनी तिच्या आईचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. फोटो शेअर करताना तिने तिच्या आईसाठी खास संदेश लिहिला आहे.
Most Read Stories