टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे.
आता मौनीनं तिच्या हॉट अँड ब्युटीफुल अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.
मौनी रॉय बर्याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
मौनीचा हा हटके अंदाज पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.