आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजानं चाहत्यांनी मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या आपला बोल्ड अंदाज सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतेय. (Mouni Roy's Killer photos)
Follow us
आपल्या हॉट अँड बोल्ड अंदाजानं चाहत्यांनी मनं जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय सध्या आपला बोल्ड अंदाज सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवतेय.
मौनीनं टीव्हीपासून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे तिचा फॅनफॉलोईंग मोठा आहे.
ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होत असते. मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.
लवकरच अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.
आता तिनं शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती प्रचंड हॉट दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.