Mouni Roy : दुबईतील घरातून मौनीने शेअर केले समर लूकचे फोटो

| Updated on: Aug 18, 2022 | 11:27 AM

नेहमीच आपल्या हॉट स्टाईलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या मौनीचा हा लूक सर्वांच्याच पसंतीस उतरला आहे.मौनी रॉय ब्रह्मास्त्रमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे.

1 / 5
बॉलीवूड अभिनेत्री मौनी रॉय  सोशल मीडियावर सक्रिय राहत चाहत्यांना फॅशनचे धडे देताना दिसते. सध्या मौनी दुबईत तिच्या नवीन घरात आहे. तिच्या दुबईतील घरातून मौनीने समर ड्रेस परिधान केलेले अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

2 / 5
लग्नानंतर मौनी रॉय आता मुंबईत जास्त राहत नसून. ती आपल्या पतीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. तिचा नवरा दुबईचा मोठा व्यापारी आहे.

3 / 5
 मौनीने  इंस्टाग्रामवर नुकताचा लाल आणि पांढऱ्या रंगच्या समर लुक मधील फोटो शेअर केले आहे , तिचा हा  ड्रेस चाहत्यांच्या खूपच पसंतीला उतरला आहे.    तिचा हा लूक परफेक्ट 'समर लूक' मानला जात आहे.

4 / 5
There’s no place like home असे म्हणत तिने आपलया सोशल मीडियाला अकाऊंटवर हे फोटो शेअर केले आहेत. नेहमीच आपल्या हॉट स्टाईलमध्ये चाहत्यांचे मनोरंजन करणाऱ्या मौनीचा हा लूक सर्वांनाच आवडतो.

5 / 5
व्यावसायिक पातळीवर बोलायचे   झाल्यास लवकरच मौनी रॉय ब्रह्मास्त्रमध्ये या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात मौनी नकारात्मक भूमिका साकारणार आहे.