
खासदार नवनीत राणा यांनी साजरा केला रक्षाबंधन

खासदार नवनीत राणा यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या हातावर बांधली राखी

खासदार नवनीत राणा महाराष्ट्र पोलिसांच्या हातावर बांधली राखी

खासदार नवनीत राणा यांनी CISF जवानांचे औक्षण करुन राखी बांधली

सुरक्षा रक्षकांच्या हातावर राधी बांधून खासदार नवनीत राणा यांनी निभावले बहिणीचे कर्तव्य