PHOTO | इंदापुरात पावसामुळे शेती, घरांचे नुकसान, खासदार सुप्रिया सुळे शेतकऱ्यांच्या बांधावर

सर्वाधिक नुकसानग्रस्त भागातील सणसर गावाला आज खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली

| Updated on: Oct 16, 2020 | 7:17 PM
गेल्या दोन दिवसापासून सुरु असणाऱ्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गेल्या दोन दिवसापासून सुरु असणाऱ्या परतीच्या पावसामुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामधील शेतीचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

1 / 4
सर्वाधिक नुकसानग्रस्त भागातील सणसर गावाला आज खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली.

सर्वाधिक नुकसानग्रस्त भागातील सणसर गावाला आज खासदार सुप्रियाताई सुळे आणि राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट दिली.

2 / 4
दरम्यान, नुकसानीची पाहणी करुन झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ पंचनामे, करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, नुकसानीची पाहणी करुन झाल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी तात्काळ पंचनामे, करण्याचे निर्देश दिले.

3 / 4
 तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.

तसेच शासनाकडून त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.

4 / 4
Follow us
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.