Photo Gallery | मृणाल ठाकूरचा विंटेज लूकचा घायाळ करणारा अंदाज

मृणाल ठाकूरने तिच्या आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी काळ्या लेदर क्रिस्टल एम्ब्रॉयडरी साडी मृणालने परिधान केली आहे.ठाकूरने घातलेली साडी डिझायनर आनंद भूषण यांनी डिझायन केली आहे.

| Updated on: Apr 11, 2022 | 3:11 PM
मृणाल ठाकूरने तिच्या आगामी चित्रपट जर्सीच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असलेली  पाहायला  मिळत आहे. या चित्रपटाच्या  प्रमोशनसाठी मृणाल कोणत्याही प्रकारची कसर सोडताना  दिसत नाही. नुकत्याच  झालेल्या चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी काळ्या लेदर क्रिस्टल एम्ब्रॉयडरी साडी मृणालने परिधान केली आहे.

1 / 5
मृणाल ठाकूरने घातलेली साडी डिझायनर आनंद भूषण यांनी डिझायन केली आहे. पर्नियाच्या पॉप-अप शॉपवर ही साडी ८२ हजार रुपयाला उपलब्ध असलेली दिसून आली आहे.

मृणाल ठाकूरने घातलेली साडी डिझायनर आनंद भूषण यांनी डिझायन केली आहे. पर्नियाच्या पॉप-अप शॉपवर ही साडी ८२ हजार रुपयाला उपलब्ध असलेली दिसून आली आहे.

2 / 5
या ब्लॅक साडीतील सर्व फोटोना विंटेज ओल्ड टच देण्यात आला आहे.

या ब्लॅक साडीतील सर्व फोटोना विंटेज ओल्ड टच देण्यात आला आहे.

3 / 5
अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या मोस्ट अवेटेड 'जर्सी' या  22 एप्रिलला चित्रपटगृहात  प्रदर्शित  होणार आहे.  'जर्सी' हा लोकप्रिय दक्षिण भारतीय चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे.  यामध्ये  क्रिकेटरचा संघर्ष दाखवण्यात आला आहे.

4 / 5
यासाठी सर्व छात्राचित्रे  काळ्या आणि पांढर्‍या फ्रेममध्ये क्लिक करण्यात आली  आहेत. मृणालच्या या लूकने चाहत्यांच्या मनावर भूल घातली आहे. तिच्या विंटेज लूकपाहून चाहते घायाळ झाले आहेत.

यासाठी सर्व छात्राचित्रे काळ्या आणि पांढर्‍या फ्रेममध्ये क्लिक करण्यात आली आहेत. मृणालच्या या लूकने चाहत्यांच्या मनावर भूल घातली आहे. तिच्या विंटेज लूकपाहून चाहते घायाळ झाले आहेत.

5 / 5
Follow us
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.