IPL 2023 : महेंद्रसिंग धोनी याला गिफ्ट म्हणून देण्यात आलं चेपॉक स्टेडिअम, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!
मुंबई : आयपीएलमध्ये सीएसकेच संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीची ही शेवटची आयपीएल असणार असल्याचं बोललं जात आहे. धोनीनेही अनेकवेळा वेळा बोलताना याबाबत सूचक वक्तव्य केली आहेत. त्यामुळे या कूल कर्णधाराला पाहण्यासाठी सीएसकेच्या प्रतिस्पर्धींच्या होम ग्राउंडवरही सामन्यावेळी गर्दी होताना दिसत आहे. अशातच सीएसकेचं होम ग्राउंड चेपॉकचं स्टेडिअमचं मॉडेल दिलं आहे.
Most Read Stories