फक्त पैसा नाही तर मनाची श्रीमंतीही लागते! अंबानींच्या घरातील ‘हा’ कुत्रा इतक्या कोटींचा मालक, जाणून घ्या
देशातील प्रसिद्ध उद्योगपती अंबानी घराबद्दल सर्वांनाच माहिती आहे. आताच अनंत अंबानींचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला जगभरातील सर्वच क्षेत्रातील दिग्गज मंंडळींनी हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं होतं. सर्व पाहुण्या मंडळीची शाही सोय करण्यात आली होती. तुम्हाला माहिती अंबानींच्या घरात एक कुत्रा आहे त्याला ते अगदी घरातील सदस्यासारखं वागवतात. महत्त्वाचं म्हणजे हा कुत्रा करोडपती आहे.
Most Read Stories