Multibagger Stock : 15 दिवसांत असे मिळतील दमदार रिटर्न, हे 5 स्टॉक खरेदी करा, असा होईल फायदा

Stocks to Buy : या आठवड्याच्या अखेरच्या सत्रात शुक्रवारी, 16 ऑगस्ट रोजी बाजारात जोरदार रिकव्हरी दिसून आली. निफ्टीने 24500 चा टप्पा ओलांडला. ॲक्सिस डायरेक्टने पुढील 15 दिवसांत या 5 शेअरवर डाव खेळण्याचा सल्ला दिला आहे. अर्थात हा निर्णय तुमच्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या.

| Updated on: Aug 18, 2024 | 5:15 PM
Sharekhan ने फेस्टिव्ह थीम स्टॉक बास्केटमध्ये  Asian Paints, Radico Khaitan, ITC आणि Dmart हे शेअर आहेत. ब्रोकरेज फर्मने या शेअरमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

Sharekhan ने फेस्टिव्ह थीम स्टॉक बास्केटमध्ये Asian Paints, Radico Khaitan, ITC आणि Dmart हे शेअर आहेत. ब्रोकरेज फर्मने या शेअरमध्ये 3-4 आठवड्यात गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे.

1 / 6
अनंतर राज कंपनीचा शेअर 586 रुपयांच्या स्तरावर आहे. त्याची टार्गेट प्राईस  615 रुपये आहे. तर स्टॉपलॉस  565 रुपये आहे.

अनंतर राज कंपनीचा शेअर 586 रुपयांच्या स्तरावर आहे. त्याची टार्गेट प्राईस 615 रुपये आहे. तर स्टॉपलॉस 565 रुपये आहे.

2 / 6
आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1187 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. 1225 रुपयांचे टार्गेट आणि 1170 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

आयसीआयसीआय बँकेचा शेअर 1187 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करत आहे. 1225 रुपयांचे टार्गेट आणि 1170 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

3 / 6
बायोकॉनचा शेअर 341 रुपयांवर आहे. त्यासाठी 355 रुपयांचे टार्गेट आणि 332 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

बायोकॉनचा शेअर 341 रुपयांवर आहे. त्यासाठी 355 रुपयांचे टार्गेट आणि 332 रुपयांचा स्टॉपलॉस देण्यात आला आहे.

4 / 6
गणपती उत्सव सुरु होत आहे. त्यानंतर अनेक सण एका पाठोपाठ येत आहेत. या फेस्टिव्ह सीझनमध्ये अनेक सणांची रेलचेल असेल. यामध्ये तुम्हाला कमाईची संधी साधता येईल. ब्रोकरेज फर्म शेअरखान यांनी फेस्टिव थीमवर स्टॉक बास्केट तयार केली आहे. त्यात हे चार स्टॉक आहेत. कदाचित त्यात तुम्हाला मोठा फायदा होईल.

5 / 6
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

6 / 6
Follow us
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.