Marathi News Photo gallery Mumbai a foot over bridge near chhatrapati shivaji maharaj terminus csmt railway station has collapsed
PHOTO: CSMT जवळ पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनबाहेरील पादचारी ब्रिजचा स्लब कोसळला. या दुर्घटनेत काहींचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले आहेत. अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रात्री 8 च्या सुमारास या ब्रिजचा स्लॅब कोसळून भीषण दुर्घटना घडली पुलाचा स्लॅब कोसळल्यानंतर […]
अंजुमन इस्लाम शाळेजवळील हा ब्रिज आहे. या ब्रिजच्या पादचारी पुलाचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडली.