अर्धशतक लेकीला समर्पित, रोहित शर्माच्या लेकीचे गोड फोटो
IPL 2019 मुंबई : रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. वानखेडेवर रविवारी झालेल्या सामन्यात मुंबईने दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सचा 9 विकेट्स राखून पराभव केला. त्यामुळे कोलकाताचा आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहित शर्माने या सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. रोहितने 48 चेंडूत 8 चौकारांसह नाबाद 55 धावा केल्या. हे अर्धशतक रोहितने […]
Most Read Stories